Gajmal Tulshiram Patil College

Navapur : रासेयोच्या माध्यमातून देशाचा विकास करा : प्रा डॉ. एम. जे. रघुवंशी

Navapur :  राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून तरुणांनी स्वतःचा सर्वांगीण विकास करावा.  सोबतच  दत्तक गावातही सामाजिक भान जोपासत जनजागृती करावी. तरुणांनी व्यसनांपासून लांब राहूण मोबाईलचा ...