Gandhinagar crime news

धक्कादायक! मुलांनीच संपवलं आईच्या बॉयफ्रेंडला, रस्त्यावरच केला थरारक हल्ला

गांधीनगर ।  गुजरातमधील गांधीनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. भररस्त्यात दोन सख्ख्या भावांनी आईच्या प्रियकराची निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला ...