Ganesha Festival

१० रुपये किलोचा झेंडू पोहोचला ७० रुपयांवर; दिवाळीतही तेजी कायम

तरुण भारत लाईव्ह । १६ ऑक्टोबर २०२३। गणेशउत्सवानंतर दहा रुपये किलोंवर आलेले झेंडूच्या फुलाचे दर दुर्गामातेचे आगमन होताच पुन्हा वधारले आहेत. नवरात्र उत्सवाच्या पहिल्या माळेला ...