Garkheda

जळगाव जिल्ह्यातच केरळ आणि काश्मीरसारखा अनुभव; तुम्ही पाहिलंय का ‘हे’ पर्यटन ?

जळगाव ।  जिल्ह्यातील गारखेडा हे आता नव्याने उभ्या राहिलेल्या पर्यटन केंद्रामुळे राज्यभरातील पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे. वाघूर धरणाच्या बॅकवॉटरमध्ये साकारण्यात आलेले हे ठिकाण ...