Garlic prices

लसूणचा दर पुन्हा एकदा महागला; गृहिणींचे गणित कोलमडले

नंदुरबार : एकीकडे पावसाळ्यात आवक कमी झाल्याने भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहेत. यातच आता लसूणच्या दरातही मोठी वाढ झाली. यामुळे स्वयंपाकातील रोजच्या वापरात असलेल्या ...