gates

हतनूर धरणामधील पाण्याची पातळी वाढली; उघडले 10 दरवाजे

जळगाव : गेल्या चार दिवसांपासून राज्यभरात मुसळधार पाऊस सुरु आहे. अशात हतनूर धरणातील पाण्याच्या पातळीतही वाढ झाल्याने धरणाचे १० दरवाजे उघडण्यात आले आहे. आता ...