girl molestation update
ना. रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणाऱ्यांचं काय होणार? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले…
—
मुक्ताईनगर : कोथळी (ता. मुक्ताईनग ) येथे यात्रेत आलेल्या केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह तिच्या मैत्रिणींची छेड काढल्याचा संतप्त प्रकार रविवारी (२ मार्च) ...