Girna project
जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा, आणखी आवक वाढण्याची शक्यता…
—
जळगाव : जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. अर्थात यंदा सर्वच प्रकल्प समाधानकारक पावसामुळे पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. सद्यःस्थितीत ९६.०२ टक्के प्रकल्पीय साठा ...






