Go-Green Scheme

नववर्षाची भेट : गो-ग्रीन योजना निवडा अन् वीज बिलावर मिळवा 120 रुपयांची सूट

नववर्षाच्या सुरुवातीला महावितरण कंपनीने ग्राहकांसाठी एक खास भेट जाहीर केली आहे. पर्यावरणपूरक उपक्रमांना प्रोत्साहन देत, महावितरणने ‘गो ग्रीन’ सुविधा निवडणाऱ्या ग्राहकांना वीज बिलात 120 ...