Goat
आलिशान कार रात्री गावात फिरत होती, लोकांनी थांबवून आत पाहिलं अन् थेट पोलिसांनाच… काय घडलं?
—
बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये एका आलिशान कारमधून बकरी चोरीची घटना समोर आली आहे. येथे स्कॉर्पिओ वाहनातून चोरीस गेलेल्या 18 शेळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. हे प्रकरण ...