Gokul Milk Federation

गोकुळ दूध महासंघाच्या सभास्थळी राडा, दोन्ही गट आक्रमक

गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरलेली गोकुळ दूध महासंघाची सभा आता राजकीय शक्तीप्रदर्शनाचा आखाडा बनतेय की काय? असं चित्र निर्माण झालं आहे. सर्वसाधारण सभेआधीच ...