gold rate news

बापरे! सोनं आणखी महागणार, वाचून तुम्हालाही फुटेल घाम

जळगाव : अमेरिकी सरकारच्या टॅरीफच्या स्थगितीनंतर सोन्याच्या किमतीने सर्वकालीन उच्चांक गाठला आहे. सोने जीएसटीसह प्रतीतोळा ९६ हजार रुपयांपर्यंत, तर चांदी जीएसटीसह प्रतीकिलो ९८ हजार ...