Gold-Silver Price in Jalgaon

Gold-Silver Price : सुवर्णसंधी ! सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदीचा भाव घसरला

जळगाव ।  दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. सोने-चांदीच्या भावात घसरण सुरूच असून, सलग दुसऱ्या दिवशी जळगाव सुवर्णपेठेत सोने-चांदीच्या भावात घसरण झाली आहे. जळगाव ...