Gold SilverRate
दिवाळी मुहूर्तावर सोने-चांदी घसरली, आजचा प्रति 10 ग्रॅमचा भाव किती?
जळगाव : सध्या दिवाळीचा उत्साह ओसांडून वाहत असून धनत्रयोदशीला सोने-चांदीच्या किंमती वाढलेल्या असतानाही ग्राहकांनी खरेदीचा नवीन रेकॉर्ड केला. भावात मोठी वाढ झाली असतानाही सराफा ...