gold thread extended

जळगावात महिला पोलिसांवर हल्ला, सोन्याची पोत लांबवली, नेमकं काय घडलं?

जळगाव : महिलांमधील वाद सोडविण्यास गेलेल्या दोन पोलीस महिलांवरच हल्ला करण्यात आला. संतप्त महिलांनी पोलीस कर्मचारी असलेल्या महिलांचे केस ओढून त्यांना खाली पाडले आणि ...