gold update

जळगावच्या सुवर्णपेठेत सलग चौथ्या दिवशी सोने ‘ऑल टाइम हाय’

जळगाव : अमेरिकी सरकारच्या टॅरीफच्या स्थगितीनंतर सोन्याच्या किमतीने सर्वकालीन उच्चांक गाठला आहे. जळगावच्या सुवर्णपेठेत सलग चौथ्या दिवशी भाववाढ झाली. सोने जीएसटीसह ९६ हजार ६१४ ...