Government Delegation

Big News : सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीसाठी लोणावळ्याकडे रवाना

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांची पदयात्रा मुंबईकडे कूच करत असताना गर्दीही वाढत आहे. जरंगे आपल्या मागणीवर ठाम असून मराठ्यांना ओबीसी अंतर्गत आरक्षण देण्यासाठी ...