government employees and pensioners

सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोदी सरकारची मोठी भेट; डीए वाढला

नवी दिल्ली : मोदी सरकारने दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठी भेट दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्रीय कर्मचारी ...