Government job fraud

‘सरकारी नोकरी पाहिजे? लावून देतो’, आमिष दाखवून शेतकऱ्याच्या मुलाला गंडवले!

जळगाव : सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका शेतकऱ्याच्या मुलाला दोन लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शहर पोलिस स्टेशनमध्ये तिघांविरुद्ध ...