Government Mahapuja

‘बा विठ्ठला, सर्वांना सुखी ठेव’; देवेंद्र फडणवीसांचे विठुरायाचरणी साकडे

मुंबई : बा विठ्ठला… राज्यातील सर्व जनतेला सुखी ठेव. शेतकरी-कष्टकरी समाजासमोरील संकटे दूर करून त्यांना समाधानी ठेव. समाजातील सर्व घटकांच्या मनोकामना पूर्ण करण्याची शक्ती व ...