Government of Bihar
शिक्षकांना मिळणार राहण्याची सुविधा; हा निर्णय घेणारं देशातील ‘हे’ पहिलं राज्य
—
बिहार सरकार आता सरकारी शाळांतील शिक्षकांना राहण्याची सोय करणार आहे. असे झाल्यास बिहार हे देशातील पहिले राज्य असेल. बिहार सरकारने शिक्षकांना एचआर देण्याऐवजी निवास ...