Government office

मोठी बातमी! आता सरकारी कार्यालयांत मराठीतचं बोलावं लागणार; उल्लंघन केल्यास होणार कारवाई

मुंबई : राज्य सरकारने मराठी भाषा धोरणाच्या अंमलबजावणीसाठी महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकानुसार सर्व सरकारी कार्यालयांमध्ये मराठीतून बोलणे बंधनकारक करण्यात आले आहे. ...