Govt employees strike
मोठी बातमी! सरकारी कर्मचार्यांचा संप अखेर मागे
मुंबई : गेल्या ७ दिवसांपासून चालू असलेला शासकीय, निमशासकीय कर्मचार्यांचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे. सरकारशी संपकरी कर्मचार्यांच्या संघटनांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदें समवेत ...