Grain festival

धान्य महोत्सव : शुभारंभापूर्वीच अवकाळीने बिघडले नियोजन

जळगाव : कृषी विभागातर्फे  कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अर्थात आत्मा, जळगाव जिल्हा अधीक्षक कृषी अधीकारी व जिल्हा परिषदेतर्फे शिवतीर्थ मैदानावर शुक्रवार 28 एप्रिलपासून धान्य ...