Graveyard
डाकीणचा संशय! चक्क स्मशानभूमीतील राख घातली खाऊ, कुटुंबाने कथन केला प्रसंग
—
नंदुरबार : डाकीण असल्याचा संशयातून एका महिलेला मारहाण करत चक्क स्मशानभूमीतील राख खाऊ घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणातील संशयितांना ताब्यात घेण्यात ...