Guinea Football Match

Guinea Football Match : जेरेकोरमध्ये फुटबॉल मॅचदरम्यान हिंसाचारात; आतापर्यंत 56 लोकांचा मृत्यू

आफ्रिकन देश गिनीतील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर जेरेकोर येथे फुटबॉल सामन्यादरम्यान झालेल्या हिंसाचारात सुमारे 56 लोकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. ...