Gujarat Bridge Collapse
वडोदरा-आनंदला जोडणारा पूल कोसळला; अनेक वाहने नदीत बुडाली, ७ जणांचा मृत्यू
—
गुजरात : महिसागर नदीवरील पूल कोसळल्याची घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन घटनास्थळी पोहोचले असून, बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. ...