guns

वाढदिवसाच्या पार्टीत शोक, आनंदात दणाणत होत्या बंदुका… व्हिडिओग्राफरला लागली गोळी

बिहारमधील दरभंगा जिल्ह्यातील बहेडी पोलीस स्टेशन हद्दीतील मखनाहा गावात जोरदार गोळीबारात एका व्हिडिओग्राफरचा मृत्यू झाला आहे. येथे एका वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान आनंदात गोळीबार करताना व्हिडिओग्राफरवर ...