Gwalior

शास्त्रीय गायिका ‘मालिनी राजूरकर’ यांचे निधन; वयाच्या ८२व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

तरुण भारत लाईव्ह । ७ सप्टेंबर २०२३। संगीत विश्वातून एक धक्कदायक बातमी समोर येत आहे. ग्वाल्हेर घराणाच्या शास्त्रीय गायिका मालिनी राजूरकर यांचे निधन झाले आहे. ...