hands

‘हा तरुण यमराजाचा आहे नातेवाईक’, असं धोकादायक दृश्य तुम्ही क्वचितच पाहिलं असेल!

आजच्या काळात वीज लोकांसाठी जेवढी फायद्याची ठरत आहे, तेवढीच घातकही आहे. थोडासा निष्काळजीपणा आणि एखाद्याचा जीवही जाऊ शकतो. विजेचा छोटासा धक्काही लोकांची प्रकृती बिघडू ...