Haris Rauf
Video : भारतीय असावा… बायकोने खूप थांबवण्याचा प्रयत्न केला, हारिस रऊफ आणि चाहत्यामध्ये हमरीतुमरी
—
टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत साखळीत आव्हान संपुष्टात आलेल्या पाक संघावर चोहोबाजूने टीका होत आहे. चाहते मिळतील तिथे त्यांना डिवचण्याची संधी सोडत नाहीय. असाच काहीसा प्रकार ...