Harit

हरितक्रांतीचे जनक एमएस स्वामीनाथन यांचे निधन; वयाच्या ९८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

तरुण भारत लाईव्ह । २८ सप्टेंबर २०२३। भारतातील हरित क्रांतीचे जनक एमएस स्वामीनाथन यांचे निधन झाले आहे. भारतात हरितक्रांती घडवून आणण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. ...