Harry Brook

DC ला आणखी एक झटका, हॅरी ब्रूकनंतर ‘हा’ दिग्गज IPL मधून बाहेर

ऋषभ पंत वर्षभरानंतर इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) पुनरागमन करत आहे. IPL-2024 मध्ये पंत दिल्लीचे नेतृत्व करणार आहे. मात्र त्याच्या परतण्याआधीच दिल्लीला धक्का बसला आहे. ...