Hatnur Dam Reservoir

Jalgaon News : खुशखबर ! ‘गिरणा’ ४१ टक्क्यांवर, लवकरच गाठणार पन्नाशी ?

जळगाव : मान्सूनच्या ३० दिवसांत सरासरी १२५.३ टक्के पावसाची नोंद झाली असून, निम्म्या जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या गिरणा प्रकल्पात ४१ टक्क्यांवर उपयुक्त जलसाठा झाला आहे. ...