HDR Lyngdoh

विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान माजी गृहमंत्र्यांचं निधन

मेघालय : विधानसभा निवडणुकीदरम्यान खासी हिल्स जिल्ह्यातील सोहियोंग विधानसभा जागेवरील युनायटेड डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार आणि राज्याचे माजी गृहमंत्री एचडीआर लिंगडोह यांच आकस्मिक निधन झालं ...