Heavy rain in Mumbai
मुंबईत मुसळधार पाऊस सुरु ; हवामान खात्याकडून या जिल्ह्यांना इशारा
मुंबई : सकाळपासूनच मुंबईसह उपनगरांमध्ये, ठाणे, नवी मुंबईत जोरदार पाऊस सुरू आहे. कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, विठ्ठलवाडी आणि बदलापूरमध्येही पावसाने जोरदार हजेरी लावली तर ...