herambh kulkarni

बेरोजगारी कमी करण्यासाठी सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ५० वर्ष करा!

अहमदनगर : स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पंचवीस वर्षांच्या तरुणाला कलेक्टरपदी नियुक्ती देऊन जिल्ह्याची जबाबदारी सोपविण्यात येते. यामुळे अनुभवी कर्मचारी मिळावेत यासाठी सेवानिवृत्तीचे वय ६० ...