heroic

भडगावच्या जवानाची मृत्यूची झुंज अपयशी, उपचारादरम्यान मृत्यू

भडगाव : भडगाव तालुक्यातील शिंदी कोळगाव येथील रहिवासी आणि सीआरपीएफचे जवान दीपक मधुकर हिरे यांचा मुंबईत उपचार सुरू असताना शनिवारी रात्री मृत्यू झाला. श्री ...