hills

निसर्गाचा करिष्मा की संकटाची खेळी; ‘या’ डोंगरातून निघत आहे ‘रक्त’

झारखंडच्या साहिबगंज जिल्ह्यामधील डोंगरातून रक्त येत असल्याचे पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. डोंगरातून अचानक रक्त-लाल द्रव बाहेर पडणे हा लोकांच्या कुतुहलाचा विषय बनला आहे. ...