Hindi-marathi disput
मराठी शिकल्यानंतरच येथून निघेल ; जगद्गुरू शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंदांचा संकल्प
—
जगद्गुरू शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद हे मुंबईत चातुर्मास मुक्कामासाठी दाखल झाले आहेत. राज्यात सुरु असलेल्या हिंदी-मराठी वादावर त्यांनी मोठे वक्तव्य केले आहे. मुंबईत राहून ते ...