Hingane Shivar dead body

हिंगणे शिवारात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपाताचा संशय

बोदवड : तालुक्यातील हिंगणे शिवारात एका ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडालीय. शरद अशोक पाटील (वय ३५, रा. हिंगणे ता. बोदवड) असे ...