HMPV व्हायरस

अरे बापरे ! HMPV व्हायरस महाराष्ट्राच्या वेशीवर धडकला, राज्य सरकार अलर्ट मोडवर

नागपूर । कोरोनानंतर आता चीनमध्ये हाहाकार माजवलेल्या एचएमपीव्ही व्हायरसने भारतात एन्ट्री केली असून आता तो महाराष्ट्राच्या वेशीवर येऊन धडकला. नागपूर(Nagpur)मध्ये HMPV या विषाणूचे दोन ...