Holi Special train

होळीनिमित्त मध्य रेल्वे 4 विशेष गाड्या चालविणार ; भुसावळमागे ही गाडी धावणार

जळगाव । होळीनिमित्त रेल्वे गाड्यांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने चार विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला. यातील काही गाड्या भुसावळ मार्गे धावणार असल्यामुळे ...