Horoscope 02 December 2025

Horoscope 02 December 2025 : मेष ते मीन राशींसाठी कसा राहील मंगळवार, जाणून घ्या राशीभविष्य

मेष: तुम्ही काम आणि कौटुंबिक संबंधांमध्ये सुसंवाद राखाल. तुमच्यासाठी दिवस मिश्रित असेल. वृषभ: दिवसाची सुरुवात शांत मनाने होईल. तुम्ही मित्रांसोबत बाहेर जाण्याचे नियोजन कराल. ...