Horoscope 07 August 2025

Horoscope 07 August 2025 : मेष ते मीन राशींसाठी कसा राहील गुरुवार, जाणून घ्या तुमची रास

मेष: दिवस सामान्य राहील, धार्मिक कार्यात रस वाढेल. उधार दिलेले पैसे परत मिळू शकतात, कामाच्या ठिकाणी आदर वाढेल. मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळेल, कुटुंबात ...