Horoscope 15 December 2025
Horoscope 15 December 2025 : मेष ते मीन राशींसाठी कसा राहील सोमवार, जाणून घ्या राशीभविष्य
—
मेष : दिवस अनुकूल राहील. तुमच्या मुलांशी संबंधित बाबींमध्ये तुम्हाला आनंद मिळेल. वडिलोपार्जित मालमत्तेतून लाभ होण्याचे संकेत आहेत. वृषभ: दिवस सामान्यपेक्षा चांगला जाईल. मालमत्तेशी ...






