Horoscope 21 June 2025
Horoscope 21 June 2025 : मेष ते मीन राशींसाठी कसा राहील शनिवार, जाणून घ्या राशीभविष्य
—
मेष : दिवस चांगला जाईल. कंपनीकडून नोकरीसाठी फोन येऊ शकतो. नवीन अभ्यासक्रमात सामील होण्यासाठी दिवस शुभ आहे. खाजगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामासाठी परदेश ...