Horoscope 29 July 2025

Horoscope 29 July 2025 : मेष ते मीन राशींसाठी कसा राहील मंगळवार, जाणून घ्या राशीभविष्य

मेष: प्रशासकीय क्षेत्रात पदोन्नतीची शक्यता आहे. जुनी प्रलंबित कामे पूर्ण होतील. व्यवसायात आर्थिक प्रगती होईल आणि मालमत्तेत गुंतवणूक फायदेशीर ठरेल. उत्पन्न वाढेल, प्रलंबित पैसे ...