hourglass
स्वच्छता मोहिम! जिल्हाधिकारी आयुष प्रसाद बनले स्वच्छतादूत; थेट घंटागाडीत सवारी
—
जळगाव : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज येथे स्वच्छता मोहिमेत थेट घंटागाडीत सवारी करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. कर्मचार्यासोबतच त्यांनी स्वत: स्वच्छता मोहिमेत सहभाग ...