household materials

घराला अचानक लागली आग; घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक

धडगाव : तालुक्यातील नंदलवड येथील एका घराला अचानक आग लागल्याने घरासह संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. परिणामी कुटुंब उघड्यावर आले आहे. दरम्यान,शासनाने  नुकसान भरपाई ...